Author: irwin times

jat accident news: जतजवळ दुचाकी- कारची जोरदार धडक: 2 जण जागीच ठार; मयत सांगोला तालुक्यातील महीम गावचे

कार चालकासह गाडी जत पोलीसांनी घेतली ताब्यात जत, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): जत -सांगोला राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी रेवनाळ फाट्याजवळ कार आणि दुचाकीच्या समोरा समोर झालेल्या भीषण अपघतात दुचाकीवरील दोघेजण जागीच…

Life imprisonment: खुनाच्या प्रकरणात जत तालुक्यातील 31 वर्षीय आरोपीला आजीवन कारावास आणि दंडाची शिक्षा

खुनाच्या प्रकरणातील आरोपी मूळचा जत तालुक्यातला सांगली,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): सांगली येथील प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयाने २०१८ साली घडलेल्या खुनाच्या प्रकरणात आरोपी सरफराज ताजुद्दीन निपाणी (वय ३१, रा. जत, सध्या…

jat crime news: उमदी येथे पतसंस्थेची 1 लाख 15 हजार रुपयांची बॅग जबरदस्तीने लुटणारा आरोपी जेरबंद; सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

उमदी पोलीस करताहेत अधिक तपास सांगली,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): सांगली जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने उमदी येथील पतसंस्थेचे वसूलीचे पैसे लुटणाऱ्या आरोपींना मोठ्या शिताफीने अटक केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक…

Daytime power supply: जत तालुक्यातील बसरगी येथे सांगली जिल्ह्यातील पहिला सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित: मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना; परिसरातील 1100 शेतकऱ्यांना मिळणार सिंचनासाठी दिवसाही वीज

बसरगी, सिंदूर आणि गुगवाड या गावांतील ११०० शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा सांगली,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): राज्यातील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यातील पहिला सौरऊर्जा प्रकल्प जत तालुक्यातील बसरगी येथे कार्यान्वित…

Kolhapur Crime news /कोल्हापूर क्राईम: जप्त टेम्पो सोडण्यासाठी 50 हजारांची मागणी; कोल्हापुरातील एपीआय, पीएसआयसह तीन पोलिसांवर लाचखोरीचा गुन्हा!

कोल्हापूर पोलिस दलात मोठी खळबळ कोल्हापूर,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): जप्त केलेल्या आयशर टेम्पोच्या सुटकेसाठी 50 हजार रुपयांची लाच मागण्याच्या प्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय), पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) आणि…

Stay hydrated in winter: हिवाळ्यात हायड्रेट राहण्याचे महत्त्व जाणून घ्या: हिवाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी हे करा 9 उपाय

हिवाळ्यात शरीर हायड्रेट ठेवणे आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे. थंड हवामानाचा शरीरावर होणाऱ्या परिणामांमुळे डिहायड्रेशनचा धोका वाढतो. हे टाळण्यासाठी हिवाळ्यात योग्य पद्धतीने हायड्रेट राहणे गरजेचे आहे. डिहायड्रेशन का होते? – तहान कमी…

New film : ‘राजकमल एंटरटेनमेंट’ची दमदार सुरुवात: अशोक सराफ आणि वंदना गुप्ते पुन्हा रुपेरी पडद्यावर! 10 एप्रिल 2025 रोजी आपल्या भेटीला येणार

‘राजकमल एंटरटेनमेंट’ या नव्या प्रॉडक्शन हाऊस ‘राजकमल एंटरटेनमेंट’ या नव्या प्रॉडक्शन हाऊसद्वारे एक नवा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या प्रॉडक्शन हाऊसचे मालक राहुल शांताराम हे दिग्गज चित्रपती…

Nine Mantras for Success/ यशस्वी होण्याचे 9 मंत्र: जीवनाची मार्गदर्शक तत्त्वे

यशस्वी होण्यासाठी आयुष्यात काही मूलभूत तत्त्वे पाळणे आवश्यक प्रत्येक माणसाच्या अंतःकरणात प्रतिभेचा एक सुंदर राजहंस दडलेला असतो, जो योग्य वेळी, योग्य संधी मिळाल्यावर आपले अस्तित्व सिद्ध करू शकतो. मात्र, त्या…

Heart disease, asthma patients, be careful/ हृदयविकार, दम्याच्या रुग्णांनो घ्या काळजी! थंडीचा कडाका वाढतोय; किमान तापमान 17 अंशांपर्यंत घसरले

हृदयविकार, दम्याच्या रुग्णांनी स्वतःला जपायला हवे थंडीचा कडाका वाढतोयसांगली, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढत असून किमान तापमान १७ अंशांपर्यंत घसरले आहे. यामुळे सर्दी, खोकला, फ्ल्यूच्या रुग्णांची…

sangli crime news: सांगलीतील महिला पोलीस 50 हजारांची लाच घेताना रंगेहात सापडली

सांगलीतील विश्रामबाग पोलिस ठाण्यात कार्यरत आहे महिला हवालदार सांगली, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): सांगलीतील विश्रामबाग पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला हवालदार मनीषा नितीन कोगनोळीकर उर्फ बडेकर हिला ५० हजार रुपयांची लाच…