World Brain Day / विश्व मेंदू दिवस 22 जुलै : लोकांना मेंदूशी संबंधित सर्व आजारांची माहिती व्हायला हवी
जगभरात मेंदूसंबंधी आजार वाढताहेत दरवर्षी दि.२२ जुलैला जागतिक मेंदू दिवस साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश हा आहे, की लोकांना मेंदूशी संबंधित सर्व आजारांची माहिती व्हावी. जागतिक मेंदू…