Tragic incident : बलात्कारप्रकरणी अटक असलेल्या आरोपीने जामिनावर सुटताच पीडितेची केली हत्या; 32 वर्षीय आरोपीने तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकले
बलात्कारप्रकरणी झाली होती अटक भुवनेश्वर, (आयर्विन टाइम्स ट्रेंडिंग न्यूज): ओडिशामधील झारसुगुडा जिल्ह्यातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. बलात्काराच्या आरोपाखाली अटक झालेला आणि जामिनावर सुटलेल्या एका आरोपीने पीडितेची…