Skoda Erlok EV: स्कोडा एरलोक ईव्हीचे जागतिक पदार्पण: भविष्यातील इलेक्ट्रिक एसयूव्हीचे अनावरण
स्कोडाचे नवीन ‘मॉडर्न सॉलिड’ डिझाइन लँग्वेज असलेले पहिले मॉडेल झेक प्रजासत्ताकातील प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी स्कोडा ऑटोने जागतिक बाजारात आपली अत्याधुनिक इलेक्ट्रिक एसयूव्ही, ‘स्कोडा एरलोक’चे अनावरण केले आहे. एरलोक हे…