Account of Savita: सविताचा हिशोब; लघुकथा 1 / Short Story 1
आज, सविता हरली होती, कारण… हिशोब सविता सकाळपासूनच बेचैन होती. गेल्या चार दिवसांपासून तिच्या मनात एकाच गोष्टीचा गुंता होता – नुकसान. नुकसानीचं दुःख तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. ती घरातल्या…