Nagpur-Goa Shaktipeeth: नागपूर–गोवा शक्तिपीठ महामार्गाला नवे संरेखन | सोलापूर–सांगली–पंढरपूर मार्गे चंदगड; 2026 मध्ये या महामार्गाच्या कामाला प्रारंभ
Nagpur-Goa Shaktipeeth: नागपूर–गोवा शक्तिपीठ प्रस्तावित महामार्गाचे संरेखन बदलले असून नवा मार्ग सोलापूर, सांगली व पंढरपूरमार्गे चंदगडकडे जाणार आहे. पुढील वर्षी कामास सुरुवात होणार. The alignment of the proposed Nagpur-Goa Shaktipeeth…
