Tag: sangli crime news

sangli crime news : लग्नाच्या आमिषाने अत्याचार; 22 वर्षीय तरुणास अटक: वाचा सांगली जिल्ह्यातील विविध गुन्हेगारी घटनांचे आढावा

सांगलीत (sangli) तरुणावर बलात्कारासह ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा सांगली,(आयर्विन टाइम्स) : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा, मुलगी गर्भवती असल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी पीडितेने सांगली (sangli) तील विश्रामबाग पोलिस…

Sangli Crime News: सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई: अवैध सुगंधी तंबाखू साठा करणारे आरोपी अटकेत; सुमारे 12 लाख 34 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त

सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या कारवाईत दोघांना अटक सांगली,(आयर्विन टाइम्स): सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) अवैध सुगंधी तंबाखू साठा करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. शासनाने निर्बंध केलेल्या तंबाखूचा साठा करण्यास…

Sangli Crime News : सांगलीतील संजयनगर पोलीस ठाण्याची तत्परता; मोबाईल चोरी करणारा 22 वर्षीय आरोपी जेरबंद

सांगलीत अटक केलेला चोरटा मूळचा बिहारचा सांगली, (आयर्विन टाइम्स वृत्तसेवा): संजयनगर पोलीस ठाण्याच्या कार्यकुशलतेमुळे मोबाईल जबरी चोरी करणारा आरोपी अवघ्या २४ तासांत जेरबंद झाला आहे. फिर्यादी विशालकुमार सुरेश भगत (वय…

sangli crime news: सांगली शहरात गुटखा विक्री करणाऱ्या इसमावर कारवाई; 9.71 लाख रुपयांचा माल जप्त

सांगली शहर पोलीस ठाण्याच्या पथकाची मोठी कारवाई सांगली, (आयर्विन टाइम्स): विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरात अवैध गुटखा व पानमसाला विक्रीविरोधात कठोर पावले उचलत, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या…

sangli crime news: सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची तगडी कारवाई: जत, वाळवा तालुक्यात विना परवाना दारू विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई; 1,56,730 रुपयांचा विदेशी दारूचा साठा आणि मुद्देमाल जप्त

सांगली जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन ऍक्शन मोडवर सांगली,(आयर्विन टाइम्स): विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजविरोधी घटकांवर नजर ठेवत, सांगली जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) विना परवाना दारू विक्री व वाहतूक…

sangli crime news: सांगली पोलिसांची प्रभावी कारवाई: अवैध शस्त्र बाळगणाऱ्या 22 वर्षीय युवकास अटक; 50,400 रुपये किमतीचे शस्त्र आणि काडतुसे जप्त

विशेष मोहीमेअंतर्गत सांगलीत कारवाई सांगली, (आयर्विन टाइम्स): सांगली शहरातील संजयनगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या युवकास अटक करून, त्याच्याकडून ५०,४०० रुपये किमतीचे शस्त्र आणि काडतुसे जप्त केली…

sangli crime news: सांगलीत विवाहितेवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार: 3 जणांवर गुन्हा दाखल, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

पीडित महिला ही सांगलीजवळील एका गावाची रहिवासी सांगली,(आयर्विन टाइम्स) सांगली शहरात घडलेल्या एका गंभीर गुन्ह्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शीतपेयामध्ये गुंगीचे औषध देऊन विवाहितेवर बलात्कार करण्यात आला. या अत्याचाराचे व्हिडिओ…

sangli crime news: सांगलीत 6.55 लाख रुपयांच्या सोन्याच्या चोरीचा गुन्हा उघड: आरोपीला 24 तासात अटक; सांगली शहर पोलिसांची कामगिरी

सांगलीतील पेठभागातील ८५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने गेले होते चोरीला सांगली, (आयर्विन टाइम्स वृत्तसेवा): सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने २४ तासांच्या आत एका मोठ्या चोरीचा गुन्हा उघडकीस आणत…

sangli crime news: सांगली ग्रामीण आणि आटपाडी पोलीस ठाण्याकडील गुन्हेगारी टोळ्यांवर कठोर कारवाई: 2 वर्षे हद्दपार

सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार सांगली/ आयर्विन टाइम्स सांगली ग्रामीण आणि आटपाडी पोलीस ठाणे हद्दीत सक्रिय असलेल्या दोन गुन्हेगारी टोळ्यांविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्यात…

sangli crime news: सांगलीत खुनाचा प्रयत्न आणि गंभीर दुखापत प्रकरणी दोन आरोपींना अटक; 4 दिवसांची पोलीस कोठडी

घटना सांगलीतील ८० फुटी रोड, नागराज कॉलनीमध्ये घडली आयर्विन टाइम्स/ सांगली सांगलीच्या विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या खुनाचा प्रयत्न आणि गंभीर दुखापत प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन आरोपींना अटक…