sangli crime news: सांगली पोलिसांची कारवाई: गुंड मोहम्मद नदाफ व 2 साथीदारांना अटक
सांगलीतील सर्वधर्म चौक, गणेशनगर येथे एकावर केला होता गोळीबार सांगली, (आयर्विन टाइम्स): सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व सांगली शहर पोलिसांनी गुंड मोहम्मद नदाफ व त्याचे साथीदारांवर कठोर कारवाई करत,…