crime news: सांगली जिल्ह्यात गुन्हेगारी वाढतेय? अल्पवयीन मुलीवर बलात्कार, 57 महिलांची 6 लाख 62 हजार रुपयांची फसवणूक, सोने व केबल चोरी प्रकरणांत पोलिसांची मोठी कारवाई
सांगली, मिरज आणि कवठेमहांकाळ परिसरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, फायनान्स कंपनीतील ६.६२ लाखांची फसवणूक, २३ तोळ्यांच्या सोन्याची चोरी आणि पवनचक्क्यांतील केबल चोरी अशी गुन्ह्यांची मालिका समोर. पोलिसांच्या तत्पर कारवाईने संशयितांना अटक…
