murder news: राजगुरुनगरमध्ये शिकवणी वर्गात दहावीच्या 16 वर्षीय विद्यार्थ्याचा निर्घृण खून; जुन्या वादातून अल्पवयीनाकडून धारदार शस्त्राने वार
पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे खासगी शिकवणी वर्गात जुन्या वादातून दहावीच्या विद्यार्थ्याचा धारदार शस्त्राने निर्घृण खून (murder). अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात; परिसरात खळबळ. पुणे | आयर्विन टाइम्स प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर…
