Tag: Pune Murder Mystery

‘दृश्यम’ स्टाईल खून प्रकरण — चारित्र्याच्या संशयातून 38 वर्षीय शिक्षक पत्नीचा पतीकडून खून!

📰 पुण्यातील वारजे परिसरात चारित्र्याच्या संशयातून पतीने आपल्या शिक्षक पत्नीस निर्दयीपणे ठार करून मृतदेह लोखंडी भट्टीत जाळला. ‘दृश्यम’ चित्रपटाप्रमाणे आखलेल्या या थरारक खून प्रकरणाचा पोलिसांनी पर्दाफाश केला. जाणून घ्या पूर्ण…