crime news: मोबाईल लोकेशनवरून अल्पवयीन तरुणीला पळवून नेणारा तरुण सापडला; 7 महिन्यांपासून मुलगी होती बेपत्ता
📰 सोलापूरच्या विजापूर नाका परिसरातून सात महिन्यांपूर्वी पळवून नेलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला शहर पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने पुण्यातून शोधून काढले. मोबाईल लोकेशनच्या आधारे सूरज शिवशरणला अटक; पुढील…
