Tag: MSRTC

एसटी महामंडळाच्या 3500 एकरांहून अधिक जमिनींचा होणार व्यावसायिक विकास; 98 वर्षांच्या भाडेपट्ट्याला मंजुरी

महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! एसटी महामंडळाच्या राज्यभरातील ८५० ठिकाणच्या ३५०० एकरांहून अधिक जमिनींचा पीपीपी तत्त्वावर व्यावसायिक विकास होणार. ९८ वर्षांपर्यंतच्या भाडेपट्ट्याला मंजुरी. मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी)…