Tag: Maharashtra School Campaign 2025

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाचा तिसरा टप्पा जाहीर — राज्यभरातील शाळांसाठी 72 कोटींची पारितोषिके

महाराष्ट्र शासनाने ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यास मान्यता दिली असून हे अभियान ३ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान राबवले जाणार आहे. राज्यभरातील शाळांना स्वच्छता, शैक्षणिक गुणवत्ता…