sangli crime news: सांगली LCB ची मोठी कारवाई : 12 मोटारसायकल चोरीप्रकरणी 4 आरोपी जेरबंद
🚨सांगली, (आयर्विन टाइम्स (प्रतिनिधी) : सांगली जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) मोठी कारवाई करत सांगली, कोल्हापूर आणि कर्नाटकात मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल १२…