Precautions to avoid heatstroke: उष्माघात टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी; उन्हाळ्यात स्वतःचे संरक्षण कसे कराल? उष्माघाताचे 2 प्रकार जाणून घ्या
सारांश: उष्माघात टाळण्यासाठी सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. तीव्र उन्हामुळे शरीराचे तापमान वाढून जीवघातक स्थिती निर्माण होऊ शकते. भरपूर पाणी पिणे, हलके कपडे घालणे, थेट उन्हात जाणे टाळणे आणि योग्य…