Many problems due to insufficient government employees: सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या संतुलित ठेवणे आवश्यक; भारतात 1000 लोकसंख्येमागे फक्त 11 कर्मचारी
अपुऱ्या सरकारी (government) कर्मचाऱ्यांमुळे अनेक समस्या सरकारी (government) कर्मचाऱ्यांची संख्या देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि प्रशासकीय व्यवस्थेवर थेट परिणाम करते. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात प्रति १,००० लोकसंख्येमागे सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रमाण कमी…