Shocking : डिजिटल अरेस्ट: सायबर फसवणुकीचे नवे शस्त्र; दहशतवादी संघटनेच्या नावाखाली उद्योजकाला 81 लाखांचा गंडा, उद्योगजगत हादरलं
डिजिटल अरेस्ट / Digital Arrest) : डिजिटल युगातील गुन्हेगारीचे धोकादायक स्वरूप स्पष्ट आयर्विन टाइम्स / कोल्हापूर कोल्हापूरातील एका प्रतिष्ठित उद्योजकासोबत घडलेल्या फसवणुकीच्या घटनेने उद्योग जगतात खळबळ माजवली आहे. गोशिमा (कोल्हापूर…