crime news: गुरुग्राममध्ये दहावीच्या विद्यार्थिनीची 80 लाखांची फसवणूक – पोलिसांनी मुख्य आरोपीला केली अटक
सारांश: हरियाणाच्या गुरूग्राममध्ये दहावीच्या विद्यार्थिनीला ब्लॅकमेल करून तिच्या आजीच्या खात्यातून ८० लाख रुपये लंपास करण्यात आले. आरोपींनी सोशल मीडियाद्वारे तिचे मॉर्फ केलेले फोटो वापरून धमकी दिली आणि पैसे उकळले. प्रकरण…