Realme C85 5G लॉन्च: 7000mAh बॅटरी, 144Hz डिस्प्ले आणि 50MP कॅमेरासह सर्वोत्तम बजेट स्मार्टफोन | किंमत आणि फीचर्स
💡 Realme C85 5G भारतात लाँच झाला असून 7000mAh बॅटरी, 45W फास्ट चार्जिंग, 144Hz डिस्प्ले, 50MP कॅमेरा आणि Dimensity 6300 प्रोसेसरसह जबरदस्त फीचर्स देतो. किंमत 15 हजार रुपयांच्या घरात सुरू.…
