crime news: चैनी वाढल्याने संशय बळावला… आणि तब्बल 15 तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचा ठावठिकाणा लागला
घरातून १५ तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेले, पण त्यांना याची काही कल्पनाच नव्हती आयर्विन टाइम्स / कोल्हापूर कोल्हापूर शहरात ताईंगडे दांपत्यावर एक अनपेक्षित संकट ओढावलं. मुलाच्या डेंगीमुळे झालेल्या मृत्यूने आधीच…