Tag: हवामान बदल आणि शेती

भारतामध्ये डाळ आयातीची वाढती समस्या : शेतकरी, धोरणे आणि उपाययोजना

भारत हा कृषिप्रधान देश. अन्नधान्य उत्पादनात आपला देश जगात अग्रस्थानावर आहे, तरीसुद्धा आपण रोजच्या ताटात घेत असलेली डाळ ही पूर्णतः स्वदेशी असेलच याची हमी देता येत नाही, हे वास्तव आज…