Honey Trap news : हनी ट्रॅपद्वारे 3 कोटींची लूट; हवाला प्रकरणातील रकमेची पोलिस तपासात मोठी लूट उघड, संशयितांमध्ये महिलेचाही समावेश
हनी ट्रॅप: या लुटीच्या योजनेची तयारी दोन महिन्यांपासून सातारा /आयर्विन टाइम्स हवालाच्या तीन कोटींच्या रकमेवर हनी ट्रॅपचा वापर करून लूट करण्यात आल्याचे सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड पोलिसांच्या तपासातून उघड झाले आहे.…