Kitchen Spices: स्वयंपाकघरातील मसाला: सापांपासून सुरक्षित राहण्यासाठी काही सोपे आणि घरगुती उपाय
सापांच्या दंशामुळे हजारो लोकांचा मृत्यू भारतात दरवर्षी सापांच्या दंशामुळे हजारो लोकांचा मृत्यू होतो. हा आकडा सुमारे 40 हजार ते 60 हजारांच्या दरम्यान आहे. सापांचा धोका पावसाळ्याच्या काळात विशेषतः वाढतो, कारण…