Crime Story: ‘लग्नासाठी आला… चोरी करुन गेला!’ दोन ठिकाणी घरफोडी करून तब्बल 15 लाखांचा ऐवज केला लंपास
सारांश: मुंबईहून सोलापुरात लग्नासाठी आलेल्या अमन शेखने नशेच्या आहारी जाऊन दोन ठिकाणी घरफोडी करून १५ लाखांचा ऐवज चोरला. बंद घरे हेरून कुलूप तोडण्याची त्याची पद्धत पोलिसांनी सीसीटीव्ही आणि खबऱ्यांच्या मदतीने…