Tag: सोन्याची फसवणूक

sangli crime news: सांगली जिल्हा गुन्हे वार्ता: अल्पवयीन मुलीवर अत्याचार; कोल्हापूरमधील आरोपीवर गुन्हा; बनावट नोटाप्रकरणी आणखी 1 अटकेत, याशिवाय वाचा फसवणूक, खून आणि चोरीच्या घटना

(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी – सांगली): सांगली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत घडलेल्या विविध गुन्हेगारी घटनांनी नागरिकांत चिंता निर्माण केली आहे. अल्पवयीन मुलींवरील अत्याचार, बनावट नोटांचा गोरखधंदा, सोन्याच्या फसवणुकीपासून ते आईच्या खुनापर्यंतच्या…