Tag: सेवानिवृत्त शिक्षक नियुक्ती

जत तालुक्यात प्राथमिक शिक्षणावर घोंगावतेय संकट — 28 शाळा ‘शून्य शिक्षकां’वर; 198 पदे रिक्त, पालकांमध्ये तीव्र नाराजी

🔴 जत तालुक्यात जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या गैरसमायोजनामुळे २८ शाळा शिक्षकांविना तर १९८ पदे रिक्त आहेत. तात्पुरत्या नियुक्त्या रखडल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. पालकांत नाराजीची लाट. जत,…