Yamaha R15M: यामाहा ने भारतीय बाजारात कार्बन फायबर पॅटर्न ग्राफिक्स आणि नवीन वैशिष्ट्यांसह Yamaha R15M मोटरसायकल केली लॉन्च
यामाहाची ही मोटारसायकल तरुणांना नक्कीच आवडेल Yamaha R15M ला नवीन कार्बन फायबर पॅटर्न ग्राफिक आणि बरीच अॅडव्हान्स्ड वैशिष्ट्ये देऊन लॉन्च करण्यात आली आहे, ज्यामुळे ही स्पोर्टी बाइक अधिक आकर्षक झाली…