Lion King of the Jungle : सिंह: नैसर्गिक संतुलनाचे महत्त्वाचे अंग असल्याने त्यांच्या संवर्धनाने पर्यावरणाची समृद्धी टिकून राहण्यास होते मदत; भारतात आहेत 674 सिंह
भारतात फक्त गुजरात राज्यातच सिंह आढळतात सिंहाला जंगलाचा राजा म्हणून ओळखले जाते, आणि त्याचे शास्त्रीय नाव ‘पँथेरा लिओ’ आहे. हा प्राणी अफ्रिका आणि आशियातील काही भागात आढळतो. जगभरात सिंहांची संख्या…