murder news: शेतीच्या वादातून कोतवालाची हत्या: 3 जणांना अटक, एक पसार
कोतवाल यांचा मृतदेह नदीच्या काठावर कुजलेल्या अवस्थेत आढळला आयर्विन टाइम्स / चंद्रपूर शेतीच्या वादातून कोतवाल नंदकिशोर हिरामण खोब्रागडे यांची हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. गेल्या दहा दिवसांपासून बेपत्ता…