Be alert, be safe/ सतर्क राहा, सुरक्षित राहा : फोनवर लग्नाचे कार्ड आले तर सावध व्हा; फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांपासून बचावासाठी जाणून घ्या महत्त्वाच्या 5 गोष्टी…
सतर्क राहा, नुकसान टाळा सायबर युगात डिजिटल माध्यमाचा वापर वाढला असताना, सायबर गुन्हेगार देखील त्यांच्या फसवणुकीच्या पद्धती सतत बदलत आहेत. लग्नाच्या हंगामात सायबर गुन्हेगार अँड्रॉइड ऍप्लिकेशन किट (एपीके) फाईल स्वरूपात…