एम्स्टर्डमची अनोखी सायकल संस्कृती – एक प्रेरणादायी प्रवास;सायकल संस्कृतीमुळे एम्स्टर्डमला 2050 पर्यंत “नेट झिरो कार्बन उत्सर्जन” साध्य करण्याच्या दिशेने पुढे जाणं सहज शक्य; Amsterdam’s unique bicycle culture
नेदरलँडची राजधानी एम्स्टर्डम ही फक्त आपल्या नयनरम्य कालव्यांमुळे किंवा ऐतिहासिक वास्तूंमुळेच नाही, तर तिच्या ‘अनोख्या सायकल संस्कृती’मुळे देखील जगभर प्रसिद्ध आहे. या शहरात आज जेवढी लोकसंख्या आहे, त्याहून अधिक सायकली…