सांगली जिल्ह्यात ‘लाडकी बहीण’साठी साडेचार लाख अर्ज; अपात्र किती ठरले जाणून घ्या: 3 हजार रुपये रक्षाबंधनापूर्वीच होणार खात्यावर जमा
सांगलीत पालकमंत्री सुरेश खाडे यांची पत्रकार परिषदेत माहिती आयर्विन टाइम्स / सांगली सांगली जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेसाठी ४ लाख ५९ हजार ८२७ अर्ज दाखल झाले असून त्यापैकी ३३ हजार…