sangli crime : शेतजमीन खरेदीच्या नावाखाली शिक्षिकेस 21 लाखांचा गंडा; सांगलीच्या चौघांविरोधात पोलिसांत गुन्हा
सांगली : शिक्षिकेस विकलेली जमीन अन्य व्यक्तीला विक्री केल्याचे समोर आयर्विन टाइम्स / सांगली मिरज तालुक्यातील नांद्रे (जि. सांगली) येथे शेतजमीन खरेदीच्या नावाखाली शिक्षिकेस २१ लाख ८२ हजारांचा गंडा घालण्यात…