Sangli Murder News: सांगलीत भरदिवसा तरुणाचा निर्घृण खून: पोलिसांची जलद कारवाई, 2 तासात तीन अल्पवयीन मुलांना घेतले ताब्यात
सारांश: सांगली शहरात भरदिवसा एका युवकाचा तीन अल्पवयीन मुलांनी एडका, कोयता व चाकूने निर्घृण खून केला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सांगली पोलिसांनी केवळ दोन तासांत सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींचा शोध…