सांगली बातम्या: Shockingly, रोज 1 मोबाईल आणि दुचाकी जातेय चोरीला
सांगलीमध्ये ठराविक ठिकाणावरून मोटारसायकली तर आठवडा बाजारातून मोबाईल होत आहेत लंपास आयर्विन टाइम्स / सांगली सांगली जिल्ह्यात ठराविक ठिकाणावरून मोटारसायकलींच्या चोरी होत आहेत तर आठवडा बाजारातून मोबाईल लांबवले जात आहे.…