Sangli crime News: सांगलीत मोटरसायकली चोरी करणाऱ्या दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या: 23 मोटरसायकली जप्त
सांगली आणि परिसरातील मोटरसायकली चोरीच्या घटनांमध्ये घट होण्याची शक्यता सांगली / आयर्विन टाइम्स सांगलीतील मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये मोठी कामगिरी करत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून एकूण २३ चोरीच्या…