Tag: सांगली पोलीस मुख्यालय

सांगली जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा 2025 उत्साहात पार — मुख्यालय संघ विजेता, जत विभागाला पुढील वर्षी यजमानपदाचा मान

🏆३९ वी सांगली जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा २०२५ सांगली पोलीस मुख्यालय येथे उत्साहात पार पडली. सात विभागांतील २०० खेळाडूंच्या सहभागातून विविध क्रीडा प्रकारांची रंगतदार लढत पाहायला मिळाली. मुख्यालय विभागाने एकूण…