sangli crime news: सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई : घरफोडी चोरीचे 13 गुन्हे उघडकीस, 10 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त; जतच्या तिघांना अटक
सांगली, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी) : सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत घरफोडी चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील चार सराईत आरोपींना अटक करून तब्बल १३ गुन्ह्यांचा छडा लावला आहे. या कारवाईत…
