जत बातम्या: उमदी एमआयडीसीसाठी शासन 2 हजार एकर जमीन खरेदी करणार, मुचंडीत विजेच्या धक्याने मृत्यू, ‘जतचा विकासपुत्र’ अहवालाचे प्रकाशन, शैक्षणिक उपक्रम, अतिक्रमण समस्या आणि युवा प्रशिक्षणार्थींची लढाई
उमदी एमआयडीसी प्रकल्पातील मोठा निर्णय, मुचंडीतील विजेचा अपघात, ‘जतचा विकासपुत्र’ अहवालाचे प्रकाशन, शैक्षणिक उपक्रम, अतिक्रमण समस्या, गुंगीचे औषध लावून लूट आणि युवा प्रशिक्षणार्थींची लढाई—जत तालुक्यात घडलेल्या महत्त्वाच्या विकास, सामाजिक आणि…
