sangli crime news: सांगली बातम्या: निखिल साबळेचा खून : संशयित सुतारला 5 दिवसांची पोलीस कोठडी, याशिवाय वाचा अपहरण, फसवणूक आणि सोशल मीडियावर दहशत निर्माण करण्याचे प्रकार उघडकीस आलेल्या बातम्या
📰 सांगली जिल्ह्यातील व्हाईट हाऊस बार खून प्रकरण, मिरज अपहरण, कवठेमहांकाळ फसवणूक, सोशल मीडियावर तलवारीसह रील्स आणि दुचाकी चोरी या घटनांमुळे जिल्हा हादरला. (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी) सांगली, दि. २ नोव्हेंबर…
