Bribery News : सांगलीत महिला मंडल अधिकारी, कोतवाल यांच्यासह 3 जणांना लाच घेताना रंगेहात पकडले; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील वायफळे गावातील घटना आयर्विन टाइम्स / सांगली सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील वायफळे गावात महिला मंडल अधिकारी आणि कोतवाल यांच्यासह आणखी एकाला सात हजार रुपये लाच घेताना…