Tag: सांगलीतील समाजकल्याण विभागातील

sangli crime news: सांगलीतील समाजकल्याण विभागातील सहायक आयुक्त लाच घेताना रंगेहाथ पकडले; 40 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

सारांश: सांगलीतील समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांना ४०,००० रुपयांची लाच घेताना ACBने रंगेहाथ पकडले. बचत गटाच्या टेंडर बिल मंजुरीसाठी त्यांनी ५ टक्के लाच मागितल्याची तक्रार दाखल झाली होती.…

You missed