Tag: सांगली

sangli crime news: सांगलीतील संजयनगर पोलीस ठाण्याची कामगिरी: अट्टल मोटारसायकल चोरट्याला अटक; 5 दुचाकी जप्त

सांगलीत अटक करण्यात आलेला आरोपी पूर्वीपासून दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचा संशय होता. सांगली, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): सांगलीतील संजयनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने एका अट्टल मोटारसायकल चोरट्याला अटक करत…

kadegaon crime news: सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणची कौतुकास्पद कामगिरी: वयोवृद्ध इसमास बांधून जबरी चोरी करणाऱ्या 3 आरोपींच्या मुसक्या आवळल्या: पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त

सांगली गुन्हा अन्वेषण शाखा व कडेगाव पोलीस यांची संयुक्त कारवाई सांगली, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथील बाजारपेठेतील एका दुकानात वयोवृद्ध इसमास बांधून त्यांच्याकडे जबरी चोरी करणाऱ्या तिघा आरोपींना…

jat crime news: उमदी येथे पतसंस्थेची 1 लाख 15 हजार रुपयांची बॅग जबरदस्तीने लुटणारा आरोपी जेरबंद; सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

उमदी पोलीस करताहेत अधिक तपास सांगली,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): सांगली जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने उमदी येथील पतसंस्थेचे वसूलीचे पैसे लुटणाऱ्या आरोपींना मोठ्या शिताफीने अटक केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक…

sangli crime news: सांगलीतील महिला पोलीस 50 हजारांची लाच घेताना रंगेहात सापडली

सांगलीतील विश्रामबाग पोलिस ठाण्यात कार्यरत आहे महिला हवालदार सांगली, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): सांगलीतील विश्रामबाग पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला हवालदार मनीषा नितीन कोगनोळीकर उर्फ बडेकर हिला ५० हजार रुपयांची लाच…

sangli crime news: सांगली जिल्ह्यातील घानवडच्या माजी सरपंचाचा अनैतिक संबंधातून खून; 2 संशयित ताब्यात; स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

सांगली गुन्हे अन्वेषण विभागाला पाचव्या दिवशी यश सांगली,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यातील घानवड (ता. खानापूर) येथील माजी उपसरपंच बापूराव देवाप्पा चव्हाण (वय ४७) यांचा अनैतिक संबंधाच्या कारणातून खून झाल्याची…

sangli crime news: सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याची जलद कारवाई : खून प्रकरणातील आरोपींना 12 तासांत अटक; वाद होता स्वप्नील खांडेकरशी, पण जीव गमवावा लागला सुरज सिध्दनाथला

सांगलीजवळील हरिपूर येथील खून प्रकरणाचा छडा सांगली,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याने खूनाच्या गुन्ह्यातील आरोपींना अवघ्या १२ तासांत अटक करून अनुकरणीय कामगिरी केली आहे. ही घटना ४ डिसेंबर २०२४…

sangli murder news: सांगलीजवळ हरिपूरमध्ये निर्घृण खून: 24 वार झाल्याने तरुणाचा जागीच मृत्यू, गाडी आडवी मारण्याच्या क्षुल्लक कारणावरून हत्याकांड

सांगलीतील सामाजिक सुरक्षिततेचे प्रश्न ऐरणीवर सांगली,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी) – हरिपूर- सांगली मुख्य रस्त्यावरील गुळवणी महाराज मठाजवळ मंगळवारी मध्यरात्री एक निर्घृण हत्याकांड घडले. सूरज अलिसाब सिदनाथ (वय ३२, पवार प्लॉट, सांगली)…

Sangli Political News: आता मिनी मंत्रालयाचे वेध: विधानसभेतील यशामुळे महायुती उत्साहात, महाविकास आघाडीसमोर आव्हान; 2017 मध्ये भाजपाचा ऐतिहासिक विजय

Sangli Political News: दुसऱ्या फळीतील कार्यकत्यांमध्ये उत्साह सांगली,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): विधानसभेच्या राजकीय रणधुमाळीनंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजण्याची तयारी दिसून येत आहे. सांगलीत (Sangli) देखील याची…

sangli crime news: सांगलीतील विश्रामबाग परिसरात खून: स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तातडीने कारवाई करत 24 तासांच्या आत केली तिघांना अटक

सांगलीतील खुनातील एक आरोपी अल्पवयीन सांगली,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): सांगली शहरातील विश्रामबाग परिसरात घडलेल्या खून प्रकरणात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तातडीने कारवाई करत २४ तासांच्या आत तीन आरोपींना अटक केली आहे.…

Sangli Accident News: सांगलीजवळील जुन्या अंकली पुलावरून मोटार कोसळून तिघे जण ठार: 3 जखमी

अपघात झालेले कुटुंब सांगलीचे सांगली,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): कोल्हापूर-सांगली मार्गावर उदगाव (ता. शिरोळ) येथे कृष्णा नदीवरील जुन्या अंकली पुलावरून मोटार सुमारे दीडशे फूट खाली कोसळून दांपत्यासह तिघे ठार झाले. तिघे गंभीर…

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !