शिक्षक : समाजाच्या भविष्याचा पाया; भारतीय परंपरेत देवापेक्षाही मोठा, आज समाजात दुर्लक्षित
भारतीय संस्कृतीत शिक्षकाला प्राचीन काळापासून सर्वोच्च मानाचे स्थान देण्यात आले आहे. ‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः’ या मंत्रात गुरुंना देवतांच्या बरोबरीचे स्थान दिले गेले आहे. शिक्षणाच्या पवित्र परंपरेत गुरु-शिष्य हे नातं…