Sholay : आजही ताजातवाना वाटणारा ‘शोले’ चित्रपट 50 वर्षांचा होत आहे. हा चित्रपट 15 ऑगस्ट 1975 रोजी भारतभर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाविषयी जाणून घ्या
‘शोले‘ कितीदा पाहिला तरी मन भरत नाही हिंदी चित्रपट इतिहासातील सर्वांत प्रसिद्ध आणि सर्वाधिक चर्चित चित्रपट कोणता असेल तर तो ‘शोले’. अनेक विक्रम या चित्रपटाच्या नावावर आहेत, आणि सर्वात महत्त्वाचे…