जत आखाडा मिनी मंत्रालयाचा! – दरीबडची जिल्हा परिषद गटात तगडी राजकीय रंगत
जत तालुक्यातील दरीबडची जिल्हा परिषद गटात यंदा सर्वसाधारण पुरुष आरक्षणामुळे तगडी स्पर्धा. आनंदराव पाटील आणि शिवानंद मोरडी यांच्यात थेट सामना, तिरंगी लढतीची शक्यता. जत, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): जत तालुक्यातील पूर्व…
