modern farming: ‘डाळिंब लाल भडक अन् भाव कडक’: 50 गुंठ्यांत घेतले 19 लाखांचे उत्पन्न; आधुनिक शेतीची धरली कास
डाळिंबाचा खर्च वजा जाता साडेपंधरा लाखांचा निव्वळ नफा आयर्विन टाइम्स / पुणे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील रोहिदास शशिकांत कुंभार या शेतकऱ्याच्या ५० गुंठे क्षेत्रातील डाळिंबाला जागेवर १९१…