murder news : 45 वर्षीय शिक्षिका पत्नीचा खून: शिक्षक पतीस अटक; कौटुंबिक वादातून डोक्यात घातला वरवंटा
शिक्षिका सविता यांचा जागीच मृत्यू आयर्विन टाइम्स / कोल्हापूर मुरगूड (ता. कागल) या कोल्हापूर जिल्ह्यातील छोट्या शहरात मंगळवारी एक हृदयद्रावक घटना घडली. शिक्षक परशराम पांडुरंग लोकरे (वय ५३) यांनी कौटुंबिक…