पहिली ते आठवीसाठी ‘टीईटी’ अनिवार्य : 2 वर्षांत परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास शिक्षकांची सेवा संपुष्टात; इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार परिपत्रक जारी
🧑🏫 सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाचा निर्णय — पहिली ते आठवीच्या शिक्षकांना दोन वर्षांत टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक, अन्यथा सेवा संपुष्टात. अल्पसंख्यांक शाळांना सूट. पुणे | आयर्विन टाइम्स प्रतिनिधी…
